Farmers in Western Maharashtra struggle with severe drought and crop failure
Headline by Prism · from 1 report
Farmers in Western Maharashtra are facing severe crop failure and water scarcity due to a lack of rainfall.
BBC News MarathiThe brief
Written by software from the 1 report below.
- Farmers in the drought-prone regions of Man and Khatav have lost their kharif crops due to a significant lack of rainfall.
- Families are struggling to secure water for both their remaining livestock and for irrigation.
- The state government has declared a drought in 265 talukas including six from Satara district to facilitate relief measures.
- Declining soil quality and nutrient levels are further complicating agricultural recovery efforts.
What to watch next
- Effectiveness of state-led drought relief measures in affected talukas
- Impact of low moisture and organic carbon levels on future soil productivity
- Updates from the meteorological department regarding expected rainfall
The points restate the reports; where one says why it matters, that is Prism's reading, not a reported fact.
Who said what
6 quotes · 1 outlet
Only words found exactly in the article are shown, attributed and linked to the line they came from.
Vishnu Kevte
1 quote · 1 outlet
“यंदा पाऊस नाही, पाणी नाही. जित्राबासाठी हाल बेकार. बाजरी, मका होती पण जळून गेलं सगळं. पाणीच नाही तर काय करायचं? टँकरने पाणी पोहोचतंय, पण ते कुठे पुरणार? 5 मिनिटं मोटार चालते, विहिरींना पाणी नाही. आता पाऊस येईल तेव्हा खरं म्हणायचं!”
In the article
…हा पावसाचा काळ. पण सप्टेंबरचा पंधरवडा उलटला, तरी पावसाचा थेंबही न पडल्याची चिंता केवटेंच्या चेहऱ्यावर दिसत होती. 'यंदा पाऊस नाही, पाणी नाही; जित्राबासाठी हाल बेकार' नेमकी काय परिस्थिती आहे ते सांगताना केवटे म्हणाले, " यंदा पाऊस नाही, पाणी नाही. जित्राबासाठी हाल बेकार. बाजरी, मका होती पण जळून गेलं सगळं. पाणीच नाही तर काय करायचं? टँकरने पाणी पोहोचतंय, पण ते कुठे पुरणार? 5 मिनिटं मोटार चालते, विहिरींना पाणी नाही. आता पाऊस येईल तेव्हा खरं म्हणायचं! " केवटेंच्या शेतापासून काही अंतरावर माया केवटेंचं शेत आहे. आपला मुलगा आणि सुनेसह माया केवटे शेती करतात. शिवाय मुलगा आधार केंद्रावर काम करत असल्याचं त्या सांगतात. माया केवटे एकल महिला आहेत. शेत हा या कुटुंबाच्या…
Maya Kevte
1 quote · 1 outlet
“आम्हाला पेरणीसाठी वापरलेल्या ट्रॅक्टरचं भाडं मात्र द्यावं लागणार. गुरांसाठी वैरण कुठून आणायची, हा प्रश्न आहे.”
In the article
…काही उरलं नाही." "मी या वर्षी बाजरी केली. दर वर्षीच करते. आम्हाला विहिरीला पाणी नसतं. पाऊस आला तर त्याच्या ओलीच्या आधारावर आम्ही पेरतो. बाजरी केली आणि चाऱ्यासाठी कडबा केला होता. पण आता गुरांना काही उरलं नाही." " आम्हाला पेरणीसाठी वापरलेल्या ट्रॅक्टरचं भाडं मात्र द्यावं लागणार. गुरांसाठी वैरण कुठून आणायची, हा प्रश्न आहे. " माया केवटेंनी त्यांच्या शेतासोबत जवळच असणाऱ्या कलावती नामदे यांच्या शेतातही पेरणी केली होती. तिथंही पीक नसल्याचं त्या सांगतात. नामदे म्हणाल्या, "कडबा पेरला होता, तो जळून गेला. मळ्यात बाजरी केली होती, ती पण जळून गेली.…
Kalawati Namde
1 quote · 1 outlet
“कडबा पेरला होता, तो जळून गेला. मळ्यात बाजरी केली होती, ती पण जळून गेली. फुलोऱ्याला आली एवढी एवढी आणि जळून गेली. पाणीच नाही तर काय?”
In the article
…भाडं मात्र द्यावं लागणार. गुरांसाठी वैरण कुठून आणायची, हा प्रश्न आहे." माया केवटेंनी त्यांच्या शेतासोबत जवळच असणाऱ्या कलावती नामदे यांच्या शेतातही पेरणी केली होती. तिथंही पीक नसल्याचं त्या सांगतात. नामदे म्हणाल्या, " कडबा पेरला होता, तो जळून गेला. मळ्यात बाजरी केली होती, ती पण जळून गेली. फुलोऱ्याला आली एवढी एवढी आणि जळून गेली. पाणीच नाही तर काय? " माण-खटावच्या बहुतांश पट्ट्यात हीच परिस्थिती. काहींनी तर पीक येणार नाही याचा अंदाज आल्यावर पेरलेलं सगळं काढून टाकलंय. मोकळी माळरानं आणि त्याच्या शेजारी ओसाड शेतजमीन, हे दृश्य या पट्ट्यात फिरताना पावलोपावली दिसतं. तसं…
Jayashree Lamb
1 quote · 1 outlet
“वीतभर वैरण आहे, ती तेवढी आणून टाकली आहे शेळ्यांसाठी. जनावरं पण एक-एक कमी केली. खायला नाही, मग काय करायचं? पाणी नसल्याने झाडांमध्ये पानगळ व्हायला लागली आहे. चिकूचं पळ गळून गेलं. पाऊस कमी असतो, पण दरवर्षी भर येतो या फळांना”
In the article
…त्यांच्या आणि नातेवाईकांच्या मिळून असलेल्या काही एकरांच्या क्षेत्रात आता ओस पडलंय. चिकूच्या बागेच्या सावलीत त्यांनी त्यांच्या म्हशी आणि शेळ्या बांधल्या आहेत. ही सावली तरी किती काळ टिकणार, असा प्रश्न त्या विचारतात. " वीतभर वैरण आहे, ती तेवढी आणून टाकली आहे शेळ्यांसाठी. जनावरं पण एक-एक कमी केली. खायला नाही, मग काय करायचं? पाणी नसल्याने झाडांमध्ये पानगळ व्हायला लागली आहे. चिकूचं पळ गळून गेलं. पाऊस कमी असतो, पण दरवर्षी भर येतो या फळांना ," त्या सांगतात. शेताची ही परिस्थिती. दुसरीकडे पावसाने ओढ दिल्याने माती कितीही खणली तरी जमिनीत ओल दिसत नाही. याचा तात्कालिक परिणाम तर दिसतोच. शिवाय मातीचा पोत खराब होत असल्याचं संशोधन सांगतं. माणदेशी फाऊंडेशनतर्फे…
Karan Sinha
representative of Mandeshi Foundation
1 quote · 1 outlet
“पाऊस कमी झाला तर कोणतं पीक घ्यायचं, याचा अजून लोकांना अवेअरनेस दिसत नाही. थोडा पाऊस झाला की उसाची लागवड होताना दिसते. त्यामुळे मातीच्या पोतावर परिणाम होत आहे, हे दिसतंय.”
In the article
…काय परिस्थिती आहे, ते ठरवलं जातं आणि त्याच्या आधारे पेरण्यांपासून नियोजन होतं. याच अभ्यासातून काही नवी निरीक्षणं समोर आल्याचं माणदेशी फाऊंडेशनचे करण सिन्हा सांगतात. बीबीसी मराठीशी बोलताना सिन्हा म्हणाले, " पाऊस कमी झाला तर कोणतं पीक घ्यायचं, याचा अजून लोकांना अवेअरनेस दिसत नाही. थोडा पाऊस झाला की उसाची लागवड होताना दिसते. त्यामुळे मातीच्या पोतावर परिणाम होत आहे, हे दिसतंय. " "सगळ्यात महत्त्वाचं मातीतला झिंक हा घटक फक्त पिकांसाठीच नाही, तर माणसाच्या वाढीसाठीसुद्धा महत्त्वाचा आहे. म्हणून दुष्काळाच्या भागातल्या लोकांची उंची कमी असते. त्याचं महत्त्वाचं कारण झिंक." "सॉईल मॉईश्चर, ऑर्गॅनिक…
Santosh Patil
Satara District Collector
1 quote · 1 outlet
“पावसाची तूट माण, खटाव, फलटण आणि कोरेगावचा काही भाग इथं दिसतेय. उत्पादनावर परिणाम होणार आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठा, तसंच कॅनॉलमधून उपसा सिंचनद्वारे काही भागात पाणी पाठवलं जात आहे.”
In the article
…ते जगवण्याची धडपडही काही ठिकाणी केली जाते आहे. जिल्हा प्रशासनाने आता या परिस्थितीबाबतचा अहवाल राज्य सरकारकडे पाठवला असल्याचं साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सांगितलं. बीबीसी मराठीशी बोलताना पाटील म्हणाले, " पावसाची तूट माण, खटाव, फलटण आणि कोरेगावचा काही भाग इथं दिसतेय. उत्पादनावर परिणाम होणार आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठा, तसंच कॅनॉलमधून उपसा सिंचनद्वारे काही भागात पाणी पाठवलं जात आहे. " "आम्ही शासनाला अहवाल पाठवला आहे. माण-खटाव भागात पाऊस होतोय. हा भाग रब्बीचा म्हणूनच ओळखला जातो. पुरेसा पाऊस झाला तर पेरण्या होतील." परतीच्या पावसाच्या 2 ते 3 सरी झाल्या. त्यावर आता रब्बीमध्ये तरी पिकं येतील, अशी आशा…
Coverage
1 outlet
All filed from India
NamedIndia · Jayashree Lamb · Kalawati Namde · Khatav · Man · Maya Kevte · Satara · Vishnu Kevte · Karan Sinha · Maharashtra State Government · Mandeshi Foundation · Santosh Patil
The 1 report is listed beside the record.
Corrections and versions
A correction says what was wrong and why. Every earlier headline and brief of this record is kept.
Something wrong?
Say what, and it arrives with this record's address filled in. A correction is welcome.
Ask this story
Answers cite the 1 report above, or say they can't.