The record
Written from the 1 report below. Nothing here is unsourced.
- A proposed Hindustan Coca-Cola Beverages bottling plant in the Jamner MIDC area of Jalgaon district has triggered significant local opposition.
- Activists and farmers express concerns over the project's daily water requirement of 5 million liters amidst regional water scarcity.
- The Maharashtra government defends the project as a major investment that will create jobs and boost industrial development.
- The company has not yet provided official details regarding the specific number of jobs the facility would generate.
What to watch next
- Granting of environmental and water access permissions by state authorities
- Company response to public inquiries regarding resource usage and employment projections
- Outcome of the ongoing information gathering and awareness campaigns by local activists
Who said what4
Only words found exactly in the article are shown, attributed and linked to the line they came from.
Ajay Patil
former journalist and social activist
1 quote · 1 outlet
“आमचा प्रकल्पाला विरोध नाहीये. पण जामनेर तालुक्यातल्या 160 पैकी जवळपास 100 गावांमध्ये पाणीटंचाई आहे. पावसाळ्यातही लोकांना पाणी विकत घ्यावं लागतं. काही गावांमध्ये लोक कोरड्या नदीत खड्डे खोदून पाणी काढतात. मग अशा परिस्थितीत एवढं पाणी वापरणारा प्रकल्प का आणायचा?”
In the article
…ते सांगतात, "पेपरमध्ये बातमी वाचली की वाघूर धरणातून कोका-कोला कंपनीला पाणी मिळणार आहे. त्यात दिलेला पाण्याचा आकडा पाहून मला धक्का बसला." अजय पाटील यांच्या मते त्यांचा विरोध उद्योगाला नाही, तर पाण्याच्या वापराला आहे. " आमचा प्रकल्पाला विरोध नाहीये. पण जामनेर तालुक्यातल्या 160 पैकी जवळपास 100 गावांमध्ये पाणीटंचाई आहे. पावसाळ्यातही लोकांना पाणी विकत घ्यावं लागतं. काही गावांमध्ये लोक कोरड्या नदीत खड्डे खोदून पाणी काढतात. मग अशा परिस्थितीत एवढं पाणी वापरणारा प्रकल्प का आणायचा? " अजय पाटील स्वतःची ओळख माजी पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ता अशी करून देतात. गेल्या काही महिन्यांपासून ते जामनेर तालुक्यात फिरून या प्रकल्पाबाबत माहिती गोळा करत आहेत, माहितीच्या अधिकाराखाली कागदपत्रं मागवत आहेत आणि…
Rajendra Gadgil
environmental expert
1 quote · 1 outlet
“पर्यावरण, आरोग्य आणि जलसंपत्तीच्या दृष्टीने कोका-कोला काही सुयोग्य नाहीये.”
In the article
…आहे. त्यामुळे धरण भरतं, पण त्याचा अर्थ पाणी कायम उपलब्ध राहील असा नाही,” असं गाडगीळ म्हणा. ते पुढे म्हणतात की कोका-कोलासारख्या उद्योगाकडे केवळ गुंतवणुकीच्या दृष्टीने न पाहता जलसंपत्तीच्या दृष्टीनेही पाहण्याची गरज आहे. " पर्यावरण, आरोग्य आणि जलसंपत्तीच्या दृष्टीने कोका-कोला काही सुयोग्य नाहीये. " गाडगीळ यांच्या मते जळगाव शहरात आजही अनेक भागांत नियमित पाणीपुरवठा होत नाही, "आमचं धरण सत्तर टक्केच भरलेलं आहे. तरी चार दिवसाआड, तीन दिवसाआड, कधी पाच-सहा दिवसांनी पाणी येतं. मग आमच्या प्रश्नांची उत्तरं प्रशासनाने…
Girish Mahajan
MLA for Jamner and Minister for Water Resources
1 quote · 1 outlet
“आमच्याकडे कुठेही पाणीटंचाई नाही. आमच्याकडे साडेअकरा टीएमसीचं धरण आहे. उद्योगासाठी आवश्यक पाणी उपलब्ध आहे,”
In the article
…टंचाई नाही', सरकारचा दावा जामनेरचे आमदार आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मात्र या आक्षेपांशी असहमती व्यक्त केली आहे. त्यांच्या मते जामनेरमध्ये पाण्याची कमतरता नाही आणि हा प्रकल्प रोजगारासाठी महत्त्वाचा आहे. " आमच्याकडे कुठेही पाणीटंचाई नाही. आमच्याकडे साडेअकरा टीएमसीचं धरण आहे. उद्योगासाठी आवश्यक पाणी उपलब्ध आहे, " असं महाजन म्हणाले. महाजन यांच्या मते जामनेर एमआयडीसीमध्ये उद्योगासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आधीपासून उपलब्ध आहेत. ते म्हणाले, "तिथे पाण्याची व्यवस्था आहे, इलेक्ट्रिक लाईन आहे, महामार्गाजवळ जागा आहे. लोकांना रोजगार…
Deepali Rasve
1 quote · 1 outlet
“हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेसने या प्रकल्पासाठी दररोज 5 एमएलडी, म्हणजेच 50 लाख लीटर पाण्याची मागणी केली आहे.”
In the article
…लोकांना रोजगार मिळणं हा महत्त्वाचा विषय आहे आणि म्हणून हा प्रकल्प महत्त्वाचा आहे." दरम्यान, जळगाव एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी दीपाली रासवे यांनी बीबीसी मराठीला या प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांच्या मते, " हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेसने या प्रकल्पासाठी दररोज 5 एमएलडी, म्हणजेच 50 लाख लीटर पाण्याची मागणी केली आहे. हे पाणी वाघूर धरणातून उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं." रासवे यांनी सांगितलं की 'कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत प्रकल्पस्थळाला चार ते पाच वेळा भेट दिली आहे. या प्रकल्पासाठी रस्ते आणि वीज…
Coverage1
All filed from India
Named India · Jalgaon · Jamner · Ajay Patil · Deepali Rasve · Girish Mahajan · Hindustan Coca-Cola Beverages · Maharashtra Industrial Development Corporation · Maharashtra Pollution Control Board · Rajendra Gadgil
The 1 report is listed beside the record.
Ask this story
Answers cite the reports above, or say they can't.
