The record
Written from the 1 report below. Nothing here is unsourced.
- Six students from Mahatma Gandhi Antarrashtriya Hindi Vishwavidyalaya have begun an indefinite hunger strike outside the District Collector's office.
- They are protesting against their recent suspension and the FIR filed against them following a protest at the university's administrative building on August 20.
- The university had accused the group of locking employees inside the administrative office for four hours during the demonstration.
- While the university has addressed some academic grievances, such as restarting specific departments and PhD admissions, it maintains that the suspensions are pending the outcome of an independent inquiry committee.
What to watch next
- Whether the university revokes the suspensions following the hunger strike.
- Outcome of the independent inquiry committee report regarding the six students.
- The duration and conclusion of the students' indefinite hunger strike.
Who said what4
Only words found exactly in the article are shown, attributed and linked to the line they came from.
Rahul Kumar
2 quotes · 1 outlet
“आम्हाला सुविधा मिळत नव्हत्या म्हणून आम्ही आंदोलन केलं. पण, निलंबित केल्यानंतर आम्हाला थेट विद्यापीठाच्या बाहेर काढण्यात आलं.”
In the article
…कलम 126(2), 221 आणि 3(5) अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. 1 सप्टेंबरला या सहा विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आलं. निलंबित विद्यार्थ्यांपैकी एक असलेल्या राहुल कुमार यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, " आम्हाला सुविधा मिळत नव्हत्या म्हणून आम्ही आंदोलन केलं. पण, निलंबित केल्यानंतर आम्हाला थेट विद्यापीठाच्या बाहेर काढण्यात आलं. "आम्हाला आमचं सामान सुद्धा घेऊ दिलं नाही. आता आंदोलनानंतर विद्यापीठानं आमच्या मागण्या जवळपास पूर्ण केल्या आहेत. आमच्या मागण्या योग्य होत्या हे विद्यापीठानं स्वीकारलं आहे तर मग आम्हाला का निलंबित करण्यात आलं?…
“आम्हाला आमचं सामान सुद्धा घेऊ दिलं नाही. आता आंदोलनानंतर विद्यापीठानं आमच्या मागण्या जवळपास पूर्ण केल्या आहेत. आमच्या मागण्या योग्य होत्या हे विद्यापीठानं स्वीकारलं आहे तर मग आम्हाला का निलंबित करण्यात आलं? विद्यापीठानं एफआयआर रद्द करून निलंबन मागे घेत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत उपोषण सुरूच ठेवणार आहोत,”
In the article
…निलंबित विद्यार्थ्यांपैकी एक असलेल्या राहुल कुमार यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "आम्हाला सुविधा मिळत नव्हत्या म्हणून आम्ही आंदोलन केलं. पण, निलंबित केल्यानंतर आम्हाला थेट विद्यापीठाच्या बाहेर काढण्यात आलं. " आम्हाला आमचं सामान सुद्धा घेऊ दिलं नाही. आता आंदोलनानंतर विद्यापीठानं आमच्या मागण्या जवळपास पूर्ण केल्या आहेत. आमच्या मागण्या योग्य होत्या हे विद्यापीठानं स्वीकारलं आहे तर मग आम्हाला का निलंबित करण्यात आलं? विद्यापीठानं एफआयआर रद्द करून निलंबन मागे घेत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत उपोषण सुरूच ठेवणार आहोत, " असं राहुल कुमार सांगतात. विद्यापीठाने काय सांगितलं? विद्यार्थ्यांच्या मागण्यांनुसार, वुमेन स्टडीज आणि फिल्म स्टडीज हे दोन्ही विभाग वर्धा हिंदी विश्वविद्यालयात पुन्हा सुरू करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. तसंच,…
B. S. Mirge
1 quote · 1 outlet
“2022-23 ची पीएचडी प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून नवीन सत्रासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे”
In the article
…विद्यार्थ्यांच्या मागण्यांनुसार, वुमेन स्टडीज आणि फिल्म स्टडीज हे दोन्ही विभाग वर्धा हिंदी विश्वविद्यालयात पुन्हा सुरू करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. तसंच, पीएचडीची प्रवेश प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. 2022-23 ची पीएचडी प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून नवीन सत्रासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे , अशी माहिती वर्धा हिंदी विश्वविद्यालयाचे जनसंपर्क प्रमुख बी. एस. मिरगे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली. मागण्या मान्य केल्या तर मग विद्यार्थ्यांचे निलंबन कशासाठी? जर विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त होत्या आणि त्या…
Prakash Ambedkar
1 quote · 1 outlet
“विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्या ऐकून घेण्याऐवजी त्यांना गुन्हेगारांसारखी वागणूक देऊन शिक्षा ठोठावण्यात आली. हक्कांची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून पोलिसांत एफआयआर आणि वसितगृहातून हकालपट्टी मिळाली आहे. विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही.”
In the article
…प्रकाश आंबेडकरांची विद्यापीठ प्रशासनावर टीका विद्यार्थ्यांचं निलंबन झाल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विद्यापीठ प्रशासनावर टीका केली आहे. ते म्हणाले, " विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्या ऐकून घेण्याऐवजी त्यांना गुन्हेगारांसारखी वागणूक देऊन शिक्षा ठोठावण्यात आली. हक्कांची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून पोलिसांत एफआयआर आणि वसितगृहातून हकालपट्टी मिळाली आहे. विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही. " या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे निलंबन मागे घेतले जाते की नाही, विद्यार्थी आपले बेमुदत धरणे आंदोलन केव्हा थांबवतील याकडे आता सर्वांचे लक्ष आहे. (बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)…
Coverage1
All filed from India
Named India · Mahatma Gandhi Antarrashtriya Hindi Vishwavidyalaya · B. S. Mirge · Prakash Ambedkar · Rahul Kumar · Vanchit Bahujan Aghadi
The 1 report is listed beside the record.
Ask this story
Answers cite the reports above, or say they can't.
